मुलगा चार दिवस आईच्या मृतदेहाजवळच राहिला, दार उघडल्यावर…

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरात एका फ्लॅटमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेचा चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता.

Read more