मुंबईत एका व्यक्तीने अटल सेतूवर गाडी उभी केली, नंतर समुद्रात मारली उडी.

अटल सेतूवरून एका व्यक्तीने समुद्रात उडी मारल्याची घटना सोमवारी (३० सप्टेंबर) मुंबईत उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ट्रान्स

Read more