महाराष्ट्र पोलिसांना 59 पदके, नक्षलवादी चकमकीत शहीद झालेल्या PSIसह 17 जणांना शौर्य पदके

2020 मध्ये महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने यांचा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शौर्य पदक

Read more