दोषी कोणीही असो, कोणालाही सोडले जाऊ नये… महिलांवरील गुन्ह्यांवर पंतप्रधान मोदी म्हणाले.

कोलकाता येथे महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेची दिल्लीतील निर्भया घटनेशी तुलना केली जात आहे.

Read more