पुण्याचा पोकळ रस्ता! मधोमध एवढा मोठा खड्डा, अख्खा ट्रक गेला खड्ड्यात

महाराष्ट्रातील पुण्यातील साधन चौक परिसरातून एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा तयार झाल्याचे दिसत आहे.

Read more