हातभट्टीची वाईन आणि मोहाच्या फुलाची वाईन विक्रीला परवानगी द्या – सदाभाऊ खोत याच मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला विरोधकांनी विरोध केला आहे. वाईन विक्रीच्या मुद्यावरुन रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे.

Read more