Oscar 2022 कार्यक्रमाला गालबोट, सुपरस्टार विल स्मिथने लगावली क्रिस रॉकच्या कानाखाली

लॉस एंजेलिस : सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा काल पार पडला. यंदा या पुरस्काराचे ९४ वे वर्ष आहे. या पुरस्कार सोहळ्याची एका अनोख्या गोष्टीवरून चर्चा होत आहे. हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ याने ऑस्कर पुरस्कार २०२२ चे सूत्रसंचालन करत असलेल्या क्रिस रॉक याच्या श्रीमुखात भांडवली. क्रिस रॉक याने सूत्रसंचालन करत असताना विल स्मिथ याच्या पत्नीवर विनोद केल. तो विनोद स्मिथला आवडली नाही. यावर त्याने मंचावर जाऊन क्रिस रॉक यांच्या श्रीमुखात लगावली.

Read more