हिंगणघाट जळीत हत्याकांड प्रकरणी विक्की नगराळे दोषी, फैसला मात्र उद्द्या

गेल्या दोन वर्षापूर्वी घडलेली हिंगणघाट जळीत हत्याकांड प्रकरणाचा निकाल उद्द्या १० फेब्रुवारी रोजी लागणार आहे.एकतर्फी प्रेम करणाऱ्या विकेश (विक्की) नगराळे याने ३ फेब्रुवारी २०२० रोजी शिक्षिकेला भररस्त्यात पेटवले होते.

Read more