मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांची शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी

नगरसेवक तसेच पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांची मनसे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्या आली आहे. राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्यातील वक्तव्यामुळे राजकीय अडचणी येत असल्याची खदखद त्यांनी व्यक्त केली होती.

Read more