वाराणसी साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी ‘त्या’ आतंकवाद्याला फाशीची शिक्षा

गाझियाबाद न्यायालयाने सोमवार ६ जून रोजी १६ वर्षे जुन्या वाराणसी साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाचा निकाल दिला. या प्रकरणातील आरोपी मोहम्मद वलीउल्ला याला गाझियाबाद न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. १६ वर्षांपूर्वी वाराणसी येथे साखळी बॉम्बस्फोट झाले होते.

Read more