भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारणार – मंत्री उदय सामंत

भारतरत्न लता मंगेशकर यांना महाविकास आघाडी सरकारकडून अनोख्या पद्धतीने श्रध्दांजली वाहण्यात आली, लता मंगेशकर यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाच संगीत महाविद्यालय उभारण्यात येणार आहे.

Read more