सोने खरेदी करायचं का ? सध्या किंमत ५० हजारच्या खाली आहे, त्वरीत दर तपासा

जागतिक बाजारात सध्या सुरू असलेल्या चढउताराच्या पार्श्वभूमीवर आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने तेजीत आहे. सोन्याच्या किमती गेल्या तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवरून किंचित वाढल्या आहेत.

Read more