डॉक्टरने दिली नर्सच्या मोबाईल चोरीची सुपारी

नर्सच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याच्या संशयातून चक्क डॉक्टरने नर्सचा मोबाइल चोरून नेण्याची सुपारी दिल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी डॉक्टरसह चोरट्या दोघांना मध्यवर्ती पोलिसांनी गजाआड केले.

Read more