न्यायालयाने दिले मंत्री अब्दुल सत्तारांच्या चौकशीचे आदेश, काय आहे प्रकरण ?

शिवसेना नेते आणि राज्याचे महसुल मंत्री आ.अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. न्यायालयाने त्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Read more

परमबीर सिंग यांचा गौप्यस्फोट सचिन वाझेच्या नियुक्तीसाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री पर्यावरण मंत्र्यांचा दबाव असल्याचा नोंदवला जवाब

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी महाविकास आघाडीतील मोठ्या नेत्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सचिन वझे याना पुन्हा पोलीस दलात नियुक्त करण्यासाठी दबाव असल्याचं जवाब ईडीला जवाब दिला आहे.

Read more