एसटी कर्मचाऱ्याच्या आंदोलनानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया

एसटी कर्मचाऱ्यांनी आज शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवास स्थानाबाहेर मोर्चा नेला होता, यात त्यांच्या घरावर आंदोलकांनी दगडफेक आणि चप्पल फेकल्याने या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं होत.

Read more

राज्यात ‘शक्ती कायदा’ लागू होण्याचा मार्ग मोकळा

महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी बलात्कारासारख्या गुन्ह्यांसाठी फाशीसारख्या कठोर शिक्षेची तरतूद असलेला ‘शक्ती’ कायदा महाराष्ट्रात लागू करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक ईडीच्या रडारवर ! नवाब मलिक ईडीच्या ताब्यात

राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक याना ईडीने समन्स बजावले होते. आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या संबंधी ईडीकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

Read more