मशिदीवरील भोंगे उतरणार नाही, ठाकरे सरकारची भूमिका

गेले काही दिवस महाराष्ट्रात मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचे राजकारण पेटलेले आहे. त्या अनुषंगानेच आज महाराष्ट्र सरकारतर्फे भोंग्यांच्या बाबत निर्णय घेण्यसाठी सर्वपक्षीय बैठक बोलाविण्यात आली होती.

Read more