जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

अनाथांची माय’ म्हणून ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. पुण्यात खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

Read more