शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या खिशावर चोराचा डल्ला, ५० हजार व्यासपीठावरून केले लंपास

सांगली : शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या खिशातून ५० हजार रुपयांच्या नोटांचं बंडल चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्क ओबीसी मेळाव्यादरम्यान भर व्यासपीठावर ही घटना घडली. ओबीसी नेते विजय वडेट्टीवा यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगलीमध्ये हा कार्यक्रम सुरु होता. स्टेजवर वडेट्टीवार यांचा सत्कार सुरु होता.

Read more