सेक्स व्हिडीओ कॉल करणे पडले महागात, मुंबईतील ५७ वर्षीय व्यक्तीला ओढले सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात

देशात सेक्सटॉर्शन प्रचंड वाढले आहेत. यात ब्लॅकमेलिंग करुन पैसे उकळले जातात. मुंबईतील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याला याचा धक्कादायक अनुभव आला आहे

Read more