सेन्सेक्सने केला नवा विक्रम, निफ्टीनेही गाठला 24 हजारांचा टप्पा, 4 दिवस बाजारातील तेजी कायम.

भारतीय शेअर बाजारातील वादळी वाढ गुरुवारीही कायम राहिली. शेअर बाजारात सुरू असलेल्या तेजीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी सातत्याने विक्रम करत आहेत.

Read more