VIDEO | बांधकाम व्यावसायिक संजय बियानीची हत्या ; सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती

नांदेड : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्यवर अज्ञात व्यक्तीने गोळीबार करत त्यांची हत्या केली.

Read more