१५०० रुपयांना नाती विकली जात नाहीत…लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळेंनी सरकारवर सोडले टीकास्त्र.

महाविकास आघाडीने आजपासून विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजवला. आघाडीच्या बैठकीत विरोधी पक्षनेत्यांनी राज्यात परिवर्तन घडवून आणण्याचे आवाहन केले. सभेत उद्धव ठाकरेंनी

Read more