शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांच्यावर गुन्हा दाखल

शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावजयीला मारहाण केल्या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला.

Read more

वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर महिलेस मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

वैजापूर : वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या एका महिलेसह तिच्या पतीला घराबाहेर बोलावून शिवसेनेच्या आमदाराने आपल्या साथीदारांच्या मदतीने कार्यक्रमस्थळी राडा घालत महिलेला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (ता.१८) दुपारच्या सुमारास शहरातील गोदावरी कॉलनीत घडली.

Read more