“राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर”, पत्नीचे केले अफवा न पसरवण्याचे आवाहन

राजू श्रीवास्तव यांना गेल्या आठवड्यात बुधवारी १० ऑगस्ट रोजी राजधानी दिल्लीतील एका हॉटेलच्या जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला होता.

Read more