” २२ एप्रिल पर्यंत कामावर रुजू व्हा ” एसटी संपाबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, सर्व कारवाया देखील घेणार मागे

एसटी संपावर मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने २२ एक्प्रील पर्यंत कामावर रुजी होण्याचे आदेश कर्मचार्यांना दिले असून, संपकरी यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयाची दिशाभूल करु नये,

Read more

औरंगाबाद शासकीय रुग्णालयातील परिचारिका दोन दिवस संपावर!

औरंगाबाद: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील परिचारिका दोन दिवस संपावर गेल्याने रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे. या संपामुळेच नियमित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Read more