धक्कादायक ; पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्याने केली आत्महत्या

लातूर जिल्ह्यातील किल्लारी पोलीस ठाण्यात एक मोठी धक्कादायक घटना घडली आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्यातच स्वतःला बंदुकीने गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

Read more