भगवंत मान यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

आपचे नेते भगवंत मान यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांचा शपथ विधीसोहळा आज पार पडला. भगवंत मान हे अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय मानले जातात.

Read more