मोठी बातमी ; पंजाबचे माजी मुख्यमंत्री पराभूत

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा विजय झाल्याचं जवळपास निश्चितच झालं आहे. आपनं जवळपास ९० जागांवर आघाडी मिळवली आहे. तर सत्ताधारी काँग्रेसला पंजाबमध्ये मोठा पराभव म्हणावं लागले .

Read more

पंजाबमध्ये आप आघाडीवर तर काँग्रेस सत्ता मावळली

या निवडणुकीच्या निकालामध्ये पंजाबमध्ये आतापर्यंत आम आदमी पार्टीने मोठी आघाडी घेतली आहे. पंजाबमध्ये विधानसभेच्या ११७ एकूण जागा आहेत.

Read more