खा.संभाजीराजेंच मुख्यमंत्र्यांना पत्र, केली ‘ही’ तक्रार

मुंबई : खासदार छत्रपती संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र लिहिल आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्या, या मागणीसाठी २६ फेब्रुवारीपासून उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी या पत्रात नमूद केल आहे.

Read more