मोठी बातमी ; नवाब मलिक यांच्या कोठडीत वाढ

मनी लॉंडरिंग प्रकरणात नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडीने कोठडी सुनावली होती. आज नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली मात्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे.

Read more