नवाब मलिक ‘या’ तारखे पर्यंत न्यायालायन कोठडीतच, नवाब मालिकांना मोठा धक्का

मुंबई : मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणी वाढताना दिसत आहे. आज त्यांना पुन्हा एकदा धक्का देणारी बातमी समोर आली आहे.

Read more

नवाब मालिकांच्या मंत्रिपदाचा कारभार आता ‘या’ मंत्र्यांकडे

या बैठकीत ईडीच्या ताब्यात असणाऱ्या नवाब मलिक यांच्याकडून अल्पसंख्यांक मंत्रीपदाचा कारभार काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रस्थाव देखील पाठविण्यात आला.

Read more

मोठी बातमी ; नवाब मलिक यांच्या कोठडीत वाढ

महाविकास आघाडी सरकारचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना २१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Read more

नवाब मलिक यांना जामीन कधी मिळू शकतो ?

राष्ट्रवादी काँगेसचे नवाब मलिक याना ईडीकडून अटक करण्यात आली, या अटकेवर सरकारी वकील उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Read more

ईडीकडून नवाब मलिक यांची आठ तास चौकशी आणि अटक..

आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना अटक करण्यात आली मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आल्याचे समोर आहेत आली आहे.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक ईडीच्या रडारवर ! नवाब मलिक ईडीच्या ताब्यात

राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक याना ईडीने समन्स बजावले होते. आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या संबंधी ईडीकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

Read more