प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाचा खून ; मृतदेह प्रेयसीच्या अंगणात

प्रेयसीला भेटीला गेलेल्या तरुणाचा खून झाल्याचा प्रकार उत्तर प्रदेश येथील लखीमपूर खिरी जिल्ह्यात सोमवारी रात्री समोर आला. प्रेयसीला भेटायला आलेल्या प्रियकराला तिच्या वडिलांनी रंगेहाथ पकडलं.

Read more