मुंबईकरांना गुढीपाडव्याला मिळणार ‘हि’ मोठी भेट

मुंबई : गुढीपाडव्याच्या निम्मिताने मुंबईकरांना मोठी भेट मिळणार आहे. मुंबईकर वाट पाहत असलेल्या मुंबई मेट्रो 7 आणि मेट्रो 2A या मेट्रो रेल्वेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुढीपाडव्याच्या दिवशी उद्घाटन होणार आहे.

Read more