शिवसेना माजी खासदार गजानन बाबर यांचं निधन

पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे आज निधन झाले. गजानन बाबर ७८ वर्षाचे होते.

Read more