आमदारांच्या निधीत वाढ तर पीए आणि ड्राईव्हरचा पगार वाढवला ; अजित पवार यांची घोषणा

राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांच्या निधीत एक कोटीची वाढ करण्याची घोषणा केली.

Read more