मुंबईकरांना गुढीपाडव्याला मिळणार ‘हि’ मोठी भेट

मुंबई : गुढीपाडव्याच्या निम्मिताने मुंबईकरांना मोठी भेट मिळणार आहे. मुंबईकर वाट पाहत असलेल्या मुंबई मेट्रो 7 आणि मेट्रो 2A या मेट्रो रेल्वेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुढीपाडव्याच्या दिवशी उद्घाटन होणार आहे.

Read more

औरंगाबादेत मेट्रो धावणार…

डीएमआयसी ऑरिक सिटी आणि वाळूज एमआयडीसी मेट्रो रेल्वे करण्याचा विचार महानगरपालिका करत आहे. मनपाने मेट्रोचा डीपीआर सविस्तर प्रकल्प आराखडा बनविण्यासाठी

Read more