राज्यात मेगा पोलिस भरती गृहमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई:  राज्याच्या पोलिस दलात भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. १२ हजार ५०० पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी ७,२३१ पदांसाठीची भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी विधानपरिषदेत दिली.

Read more