माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आर्थर रोड जेलमध्ये मुक्काम वाढला

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम वाढला आहे. अनिल देशमुखांनी मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात नियमित जामीनासाठी केलेला अर्ज अर्ज फेटाळून लावला.

Read more

नितेश राणे यांच्या कोठडीत १८ फेब्रुवारी वाढ, सिंधुदुर्ग सत्र न्यायलायाचा निर्णय

संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे यांना दोन दिवस पोलीस कोठडीत सुनावण्यात आली होती. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सलीम जामदार यांच्यासमोर ही सुनावणी झाली आहे

Read more