हिंगणघाट जळीत हत्याकांड प्रकरणी विक्की नगराळेला जन्मठेपची शिक्षा

गेल्या दोन वर्षापूर्वी घडलेली हिंगणघाट जळीत हत्याकांड प्रकरणाचा निकाल लागला आहे.एकतर्फी प्रेम करणाऱ्या विकेश (विक्की) नगराळे याने ३ फेब्रुवारी २०२० रोजी शिक्षिकेला भररस्त्यात पेटवले होते.

Read more