जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती पाच टक्के मागत आहे खा. इम्तियाज जलील यांचा आरोप

जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ५०:५४ अंतर्गत जनसुविधांच्या कामासाठी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती किशोर बलांडे हे पाच टक्के मागत आहे, असा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विटर करुन केला आहे.

Read more