“हिजाब” बाबत कर्नाटक हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय

कर्नाटकमध्ये हिजाबवरून मोठा वाद निर्माण झाला होता. हिजाबवरून झालेल्या वादानंतर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. एका महाविद्यालयात हिजाब घालून आलेल्या विद्यार्थीनींना प्रवेश नाकारल्यानंतर वाद निर्माण झाला होता.

Read more