हिजाब बंदीमुळं मुस्लिम मुली शिक्षणापासून दूर जातील – खा. इम्तियाज जलील

कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य असल्याचे मत स्पष्ट केले. गेल्या काही दिवसापूर्वी एका महाविद्यालयात हिजाब घालून आलेल्या विद्यार्थीनींना प्रवेश नाकारल्यानंतर हा वाद निर्माण झाला होता.

Read more