राज्यमंत्री बच्चु कडु यांना दोन महिन्यांचा सश्रम कारावास!

अमरावती : राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीमधील आणखी एक मंत्री अडचणीत सापडले आहेत. शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडु यांना कोर्टाने दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

Read more