हिंगणघाट जळीत हत्याकांड दोषींला जन्मठेपेची शिक्षा, सरकारी वकील उज्वल निकम यांची प्रतिक्रिया

हिंगणघाट जळीत हत्याकांड प्रकरणी विक्की नगराळेला जन्मठेपची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत सरकारनं विशेष सरकारी वकिल म्हणून उज्वल निकमांची नियुक्ती केली होती.

Read more