धक्कादायक । खून झालेला व्यक्ती झाला तब्बल ६ वर्षांनी जिवंत, २ आरोपीना नाहक ६ वर्षाचा कारावास

गुजरातमध्ये चित्रपटाच्या कथेला लाजवेल अशी घटना घडली आहे. तुरुंगात ६ वर्षांपासून दोन जण ज्या व्यक्तीच्या हत्येची शिक्षा भोगत होत ती व्यक्ती जिवंत असल्याचे निष्पन्न झाले.

Read more