पोलीस चौकीतच ओली पार्टी ; पोलिसांनी तक्रारदारालाच केली मारहाण

पोलीस चौकीतच ओली पार्टी करत तक्रारदाराला मारहाण करणाऱ्या ४ पोलिसांवर कारवाई करण्यात आली. आमदार हिरे यांनी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्यासमोर मद्यपी पोलिसांची तक्रार केली.

Read more