मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्यावर ईडीची कारवाई

ई़डीने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई केली आहे. पुष्पक बुलियन या कंपनीच्या संबंधित एका प्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

Read more

खासदार संजय राऊत, ४ वाजता पत्रकार परिषद याआधी ट्विटची जोरदार चर्चा

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज चार वाजता केंद्रीय तपास यंत्रणा आणि केंद्र सरकारच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार आहेत.

Read more