‘हे’ आहे भारताचे नवे आर्थिक सल्लागार

देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांची शुक्रवारी २८ जानेवारी रोजी नियुक्ती करण्यात आली. अर्थमंत्रालयाने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.

Read more