चिकलठाणा ते वाळुज उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा डीपीआर तयार करण्यास मंजुरी

औरंगाबाद शहरातील मुख्य रस्ता  जालना रोड त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी चिकलठाणा ते वाळुज पर्यंत एकच उड्डाणपुल होणार आहे.

Read more