मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा डॉ. आंबेडकर जयंतीबाबद मोठा निर्णय

मुंबई : दोन वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीवर कोरोनाचे सावंट होते. मात्र या वर्षी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी होण्यार असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणले.

Read more